गुरुवारी सकाळी कोरिओग्राफर धनश्री वर्मा एअरपोर्टवर स्टनिंग लुकमध्ये दिसली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

सध्या धनश्री वर्मा विविध ठिकाणी स्पॉट होत आहे.

Image Source: ABP Network

धनश्रीने ब्लॅक क्रॉप टॉपसह ब्लॅक ट्राउझर परिधान केला होता.

Image Source: ABP Network

त्यावर तिने एक ओव्हरसाइज ओपन स्टाईल शर्ट घातली होती.

Image Source: ABP Network

घड्याळ, पांढरे स्नीकर्स आणि स्टायलिश गॉगल्ससह धनश्रीने तीचा परिधान पूर्ण केला होता.

Image Source: ABP Network

नो मेकअप लुकमध्येही ती सुंदर दिसत होती.

Image Source: ABP Network

धनश्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Source: ABP Network

पापराझीने देखील तीचे फोटोज काढले.

Image Source: ABP Network