अवनीत कौर ही हिंदी सिनेइंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

कमी वयातच तिनं तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बालकलाकार म्हणून तिनं तिच्या करिअरची सुरुवात केली.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून अभिनयात पदार्पण करणाऱ्या अवनीत कौरने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

२३ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीने अनेक टेलिव्हिजन सीरियल्स आणि चित्रपटांमध्ये काम करत इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान प्रस्थापित केले आहे.

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी अवनीत फॅशन आणि सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

दरम्यान, २३ वर्षीय अवनीत आणि क्रिकेटपटू शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

अवनीत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

तिचे नवनवे लूक ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

या फोटोमध्ये अवनीतने पर्पल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.

यासोबत तिने गोल्डन ज्वेलरी घातली आहे.