भूमी पेडणेकर सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

'दम लगाके हईशा' आणि 'टॉयलेट' सारख्या चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी भूमी पेडणेकर ही बॉलिवूडची एक स्टार अभिनेत्री आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनय आणि लूकसाठी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.

नुकताच तिचा नवा लूक पाहायला मिळाला.ज्यामध्ये ती राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाही.

ग्रीन लेहेंगा आणि साजेश्या ज्वेलरीमध्ये भूमी खूपच सुंदर दिसत आहे.

तिचा हा रॉयल लूक सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.

या लूकमध्ये भूमीच्या ज्वेलरीने लक्ष वेधलं आहे.

साधा मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह भूमी या लूकमध्ये खूपच खास दिसतेय.

काही दिवसांपूर्वीच भूमीचा अर्जुन कपूर]आणि रकुल प्रीत सिंग यांचा 'मेरे हसबैंड की बीवी' हा चित्रपट आला होता जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.