तिने परिधान केलेला गाऊन डिझायनर sacchin couture ह्यांनी डिझाइन केला आहे. अवनीतने पांढऱ्या रंगाचा मरमेड गाउन परिधान केल आहे. तिच्या गाउनवर केलेल डायमंड वर्कमुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. ग्लॅमरस मेकअप आणि सॉफ्ट कल्स करून जणू ती परमसुंदरी दिसत आहे. तिने तिच्या केसांवर सुंदर डायमंड ब्रोच लावला होता. अवनीत तिच्या ह्या लुकमध्ये खूपच अप्रतिम दिसत आहे. अवनीत या मरमेड गाउनमध्ये फारच सुंदर आहे. तिचे सौंदर्य भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणार आहे. चाहत्यांनी तिच्या फोटो वर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अवनीत कौर तिच्या सिझलिंग फोटोंमूळे खूप चर्चेत असते.