विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज..

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'सॅम बहादुर' या सिनेमामुळे चर्चेत..

विकीचा 'सॅम बहादुर' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार.

सॅम बहादुरचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याची प्रत्येक फ्रेम आणि डायलॉगने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

विकीच्या सॅम बहादुर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मेघना गुलजार यांनी सांभाळली आहे.

मुझे पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं है, आर्मी ही मेरी लाईफ है. असे या सिनेमातील डायलॉग आहेत.

विकी आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज..

'सॅम बहादुर' सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

विकीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.