एक्स्प्रेशन क्वीन रश्मिका मंदान्ना एअरपोर्टवर स्पॉटेड..

अभिनेत्री ग्रे प्लाझो पँट, पांढऱ्या रंगाच्या ओवर साईज टी-शर्ट मध्ये एअरपोर्टवर दिसून आली.

तिने तिचा हा लूक काळ्या रंगाच्या टोपीने आणि बॅगने पूर्ण केला आहे.

रश्मिकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे, ती आनंदी दिसत आहे.

रश्मिका तिच्या एअरपोर्ट लूकमध्ये खूप कमी मेकअप करते आणि खूप सुंदर दिसते.

रश्मिका चाहत्यांसोबत एअरपोर्टवर सेल्फी काढताना दिसली.

रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमात अभिनेत्री गीतांजलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

संदीप रेड्डी वांगा यांनी या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

रश्मिकाचा हा क्राईम-ड्रामा चित्रपट आहे.