बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयानं आणि फॅशननं अनेकांची मनं जिंकली आहेत.



सारा अली खानने स्टार किड असूनही इंडस्ट्रीत स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.



साराच्या नखरेबाज स्टाइलचे चाहते वेडे आहेत.



सारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



चाहत्यांना अनेकदा तिच्या पोस्टमधून वेगवेगळे लूक पाहायला मिळतात.



साराने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



यावेळी साराने तिचा अतिशय बोल्ड बिकिनी लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.



या लूकवर तिच्या चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.



तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तिला या लूकवर ट्रोल केले आहे.



साराच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.