'फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स 2023' हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

या बहुचर्चित पुरस्कार सोहळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक सिनेमे आणि वेबसीरिजला पारितोषिक मिळालं आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट

एक बंदा काफी है

सर्वोत्कृष्ट अभिनेता

मनोज वाजपेयी (एक बंदा काफी है)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

आलिया भट्ट (डार्लिंग्स)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

अपूर्व सिंह (एक बंदा काफी है)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

सूरज शर्मा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

शेफाली शाह (डार्लिंग्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

अमृता सुभाष (द मिरर आणि लस्ट स्टोरीज 2)

सर्वोत्कृष्ट कथानक

दीपक किंगरानी (सिर्फ एक बंदा काफी है)