एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट देखील 8 डिसेंबर  रोजी रिलीज होणार आहे,यामध्ये  कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने हे कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
ABP Majha

एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट देखील 8 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे,यामध्ये कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने हे कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

8 डिसेंबर  रोजी 'बाजिंद' हा चित्रपट रिलीज होणार आहे, या चित्रपटात पूजा बिरारी आणि हंसराज जगताप हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत
ABP Majha

8 डिसेंबर रोजी 'बाजिंद' हा चित्रपट रिलीज होणार आहे, या चित्रपटात पूजा बिरारी आणि हंसराज जगताप हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत

लंडन मिसळ' हा चित्रपटयेत्या  8 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.भरत जाधव,ऋतुजा बागवे,रितिका श्रोत्री, गौरव मोरे आणि माधुरी पवार  या कलाकारांनी या चित्रपटात  भूमिका साकारली आहे.
ABP Majha

लंडन मिसळ' हा चित्रपटयेत्या 8 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.भरत जाधव,ऋतुजा बागवे,रितिका श्रोत्री, गौरव मोरे आणि माधुरी पवार या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे.

‘अॅनिमल’ हा सिनेमा  १ डिसेंबर रोजी रिलीज होणार असून  रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, सुरेश ओबेरॉय, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे

‘अॅनिमल’ हा सिनेमा १ डिसेंबर रोजी रिलीज होणार असून रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, सुरेश ओबेरॉय, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे

सॅम बहादूर विकीचा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते

नानी, मृणाल ठाकूर आणि बेबी कियारा अभिनीत हाई नन्ना या तेलगू चित्रपटाचा दिग्दर्शक शौर्युव उर्फ ​​कोडुरी युवराज शौर्य सिम्हा, 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या, चित्रपटाच्या प्रोमोजमधून चित्रपटाला डीकोड करण्याचा प्रयत्न करणार्‍या चाहत्यांच्या थिअरीमुळे आनंद झाला आहे.

ऑपरेशन व्हॅलेंटाइन 8 डिसेंबरला हिंदी आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन आणि रेनेसान्स पिक्चर्सचे संदीप मुड्डा यांनी केली आहे.

डंकी' हा सिनेमा नाताळात 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत

एक्वामॅन अँड द लॉस् हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी युनायटेड स्टेट्समध्ये रिलीज होणार आहे.

सालार पार्ट 1 हा 22 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे,संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे, तर छायांकन भुवन गौडा यांचे आहे.