वैदेही परशुरामीचं निखळ सौंदर्य; पाहा खास फोटो दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी वैदेही अभिनयासह नृत्य कलेतही पारंगत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली वैदेही नेहमीच तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. वैदेही सध्या तिचा नवा चित्रपट 'झोंबिवली'च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानिमित्ताने अनेक फोटो आणि व्हिडियो ती पोस्ट करत असते. वैदेहीचा हा सिम्पल आणि सुंदर लूक चाहत्यांच्या खास पसंतीस पडलाय,