खवय्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात नवनवीन पदार्थ नेहमीच बघायला मिळतात.



अशीच एक आगळी वेगळं हॉटेल सध्या पुणेकरांच्या पसंतीस पडतंय.

Bambir house म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हॉटेल मध्ये चक्क बांबूमध्ये शिजवलेले पदार्थ मिळतायत.



या पदार्थांचं वैशिष्टय म्हणजे ते बांबूमध्ये शिजवतात आणि बांबू मध्ये सर्व्ह सुद्धा करतात.

इथली बांबू बिर्याणी खाण्यासाठी सध्या खवय्ये गर्दी करत आहेत.



पुण्यातल्या वाकडमधील Bambir house मध्ये हे पदार्थ चाखायला मिळू शकतात.

चिकन, मटण, मासे यांपासून बनलेले अनेक बांबू स्पेशल पदार्थ इथे उपलब्ध आहेत.



फोटोमध्ये दिसणाऱ्या या कबाब खवय्यांसाठी नक्कीच मेजनवानी ठरतील!

खवय्यांसाठी मेजवानीपुण्यात मिळतायत बांबू स्पेशल पदार्थ!



पुण्यात मिळतायत बांबू स्पेशल पदार्थ!