मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला.
ABP Majha

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला.

या विजयासह भारतानं 2-1 नं मालिका जिंकली.
ABP Majha

या विजयासह भारतानं 2-1 नं मालिका जिंकली.

तब्बल आठ वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं इंग्लंडच्या मायभूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
ABP Majha

तब्बल आठ वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं इंग्लंडच्या मायभूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

या कामगिरीसह रोहित शर्मानं खास क्बलमध्ये एन्ट्री केलीय.
ABP Majha

या कामगिरीसह रोहित शर्मानं खास क्बलमध्ये एन्ट्री केलीय.

ABP Majha

इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत करणारा रोहित शर्मा चौथा भारतीय कर्णधार ठरलाय.

ABP Majha

इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघानं तीन वेळा विजय मिळवला होता.

ABP Majha

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं 1986 मध्ये पहिल्यांदाच इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर नमवलं होतं.

ABP Majha

त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीननं 1990 आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2014 मध्ये इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत केलं.

ABP Majha

त्यानंतर आठ वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं चौथ्यांदा हा पराक्रम केलाय.