अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते
ABP Majha

अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते



आता शहनाजचा नवा लूक व्हायरल झाला आहे
ABP Majha

आता शहनाजचा नवा लूक व्हायरल झाला आहे



या लूकमध्ये ती पिंक कलरच्या सिल्क शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे
ABP Majha

या लूकमध्ये ती पिंक कलरच्या सिल्क शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे



या लूकमध्ये शहनाज फारच क्यूट दिसत आहे
ABP Majha

या लूकमध्ये शहनाज फारच क्यूट दिसत आहे



ABP Majha

शहनाजच्या फोटोंवरून कुणाचीही नजर हटणार नाही



ABP Majha

या फोटोंमध्ये शहनाज पिंक ड्रेसमध्ये परीप्रमाणे दिसत आहेत



ABP Majha

या फोटोंमध्ये शहनाज फारच सुंदर दिसत आहे



ABP Majha

बिग बॉस 13 मधून शहनाजला वेगळी ओळख मिळाली



ABP Majha

शहनाजच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरू केला आहे



ABP Majha

या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत