एल्विश यादव प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर आला आहे.

बिग बॉस ओटीटी'चा विजेता एल्विश यादव अडचणीत आला आहे.

रेव पार्टी, सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय' केल्याने एल्विश यादव चर्चेत आहे.

वनविभागातर्फे सापांची वैद्यकीय तपासनी करण्यात आली आहे.

डेप्युटी सीव्हीओच्या पॅनेलतर्फे वैद्यकीय प्रशिक्षण करण्यात आलं आहे.

या तपासात पाच कोबरा विषारी असल्याचे तर चार साप विषारी नसल्याचं उघड झालं आहे.

विषारी सापाची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे.

यामुळे गुन्हेगाराला सात वर्षापर्यंतची शिक्षा भोगावी लागते.

आता न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.

नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान त्याच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता