एली अवरामने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत


एली अवरामचा ग्लॅमसर्स अंदाज


एली अवरामच्या अदांवर चाहते फिदा झालेत


एली अवराम सोशल मीडियावर सक्रीय असते


चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते


या फोटोंमध्ये एली अवराम हॉट दिसत आहे.


एली अवराम बॉलिवूड अभिनेत्रीसोबत मॉडेलही आहे


एली अवराम बिग बॉस 7 ची सदस्य होती.


एली अवरामच्या कातिल अदा


एली अवरामचा हॉट डान्स