लोकसभा निवडणुकांच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून

Image Source: unsplash.com

4 जून रोजी जल्लोष करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

मात्र, कोणाला खुशी तर कोणाला नाराजीचा सामान करावा लागणार आहे.

त्यामुळे, कही खुशी, कही गम.. असे वातावरण 4 जून रोजी देशभरात पाहायला मिळणार आहे.

त्याच, अनुषंगाने मुंबईत 4 जून रोजी दारुविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.

मात्र, या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज न्यायालयात निर्णय झाला.

त्यामुळे, हायकोर्टातन तळीरामांसाठी गुडन्यूजच आली असल्याचे म्हणता येईल.

या अगोदर मतमोजणीच्या दिवशी पूर्ण दिवस 'ड्राय डे' जाहीर करण्यात आला होता.

मात्र, या याचिकेच्या माध्यमातून बारमालक व दारुविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला विरोध केला.

मात्र, या याचिकेच्या माध्यमातून बारमालक व दारुविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला विरोध केला.

Image Source: unsplash.com

त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली असून 4 जून च्या निकाला दिवशी

निकाल जाहीर झाल्यानंतर दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.