बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे.

Image Source: Instagram/kanganaranaut

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

1 जून 2024 रोजी ही निवडणूक पार पडली.

1 जून 2024 रोजी ही निवडणूक पार पडली.

Image Source: Instagram/kanganaranaut

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये नेहमीच काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते.

कंगना रनौत गेल्या एका दशकापासून बॉलिवूडमध्ये हिंदुत्वाचा प्रचार करताना दिसून आली.

त्यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली.

कंगना रनौत आपला प्रचारादरम्यान काँग्रेसवर निशाणा साधला होता.

कंगनाने आपल्या प्रचार फेरीत आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा अशा विविध मुद्द्यांना हात घातला होता.

निवडणूक जिंकले जर बॉलिवूड सोडेल, असं करिअरसंदर्भात मोठं वक्तव्य कंगनाने प्रचारादरम्यान केलं.