कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲप वर टाका, ( Image Source- Election Commission )



तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. ( Image Source- Election Commission )



निवडणुकांमध्ये हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. ( Image Source- Election Commission )



केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. ( Image Source- Election Commission )



जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. तिथे एकूण पाच feed येतील. ( Image Source- Election Commission )



पोलिंग स्टेशन, चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत, ( Image Source- Election Commission )



ड्रोन मार्फत निरीक्षण केले जाईल, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली. ( Image Source- Election Commission )



आक्षेपार्ह वक्तव्य, द्वेष पसरवणारी भाषा प्रचारात वापरू नका. तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्याचं आवाहन निवडणूक आयुक्तांनी केलं आहे. ( Image Source- Election Commission )



सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू देणार नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. ( Image Source- Election Commission )



काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशाचा गैरवापर होतो. तसेच फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ( Image Source- Election Commission )



Thanks for Reading. UP NEXT

Number of Voters : मतदारांची संख्या किती- मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती.

View next story