प्रत्येक जण आपल्या मोबाईलची खुप काळजी घेत असते.

मोबाईल आकर्षक दिसावा यासाठी त्याला लोक विवीध प्रकारचे कव्हर देखील लावतात.

जाणून घ्या मोबाईल कव्हर हे फायदेशीर असते का?

मोबाईलसाठी कव्हर हे अनेक समस्या निर्मान करू शकते.

मोबाईलला कव्हर लावल्याने हिटींगची समस्या निर्मान होवू शकते.

फोन गरम झाल्याने तो हॅग होतो आणि तो स्लो चालू लागतो.

मोबाईल वरील कव्हरमुळे चार्जींगची समस्या निर्मान होवू शकते.

कारण जेव्हा फोन गरम होतो तेव्हा तो योग्य रित्या चार्ज होत नाही.

तसेच चांगल्या प्रकारचा कव्हर लावला नाही तर बॅक्टेरीया जमा होवू शकतो.

मोबाईलला क्रॅश पासुन वाचवण्यासाठी तुम्ह कव्हर वापरत असाल तर, मोबाईल चार्ज करतांना कव्हर काढून ठेवावे.

Thanks for Reading. UP NEXT

पनौतीच्या वक्तव्यावर राहुल गांधींना मोठा धक्का...

View next story