देशात एकूण ९७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.( Image Source- Election Commission )



देशात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक EVM, ( Image Source- Election Commission )



1.2 कोटी प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख ,( Image Source- Election Commission )



1.5 कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, ( Image Source- Election Commission )



१२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. ( Image Source- Election Commission )



देशात साडे 21 कोटी तरुण मतदार आहेत. 18 ते 21 वयोगटातील तरुण मतदारांची संख्या 21.50 कोटी आहे.( Image Source- Election Commission )



ज्यांचं वय 85 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि जे दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी जाऊन मतदार घेणार येईल. ( Image Source- Election Commission )



त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्यानंतर त्यांच्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या घरी मतपेढी नेली जाईल, अशी माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली. ( Image Source- Election Commission )



12 राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक ( Image Source- Election Commission )



मतदार केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी असणार असल्याचं यावेळी राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. मतदान केंद्रावर शौचालय, व्हिलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे. ( Image Source- Election Commission )



Thanks for Reading. UP NEXT

मोबाईलला कव्हर लावणे योग्य आहे का?

View next story