गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे

वाढते हवा प्रदूषण सध्या मुंबईकरांचा चिंतेचा विषय बनला आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे

मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा

यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे.

गुडगाव, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत

मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत.

तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करावी.

निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत.

मुंबईतील सुमारे 27 टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत