दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा 'थलापती 67' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली असून विजयचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आता या सिनेमातील संजय दत्तचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

'थलापती 67' या सिनेमात संजय दत्त नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

'केजीएफ 2' (KGF 2) या सिनेमानंतरचा 'थलापती 67' हा त्याचा दुसरा सिनेमा आहे

या सिनेमातील त्याला लुक खूपच दमदार आहे.

या सिनेमातील त्याला लुक खूपच दमदार आहे.

सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या बॅनरखाली 'थलापती 67' या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

निर्मात्यांनी या सिनेमाचं पोस्टर शेअर करत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत संजय दत्तचं स्वागत केलं आहे.

संजय दत्तच्या 'केजीएफ 2' सिनेमातील कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं.

पुन्हा एकदा संजय दत्तच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे.