थंडीच्या दिवसांत अनेकजण अंडी खाण्यास प्राधान्य देतात



बहुतांशीजणांना उकडलेली अंडी खाण्यास आवडते



अंडी किती वेळेत उकडतात हा अनेकांच्या मनात प्रश्न असतो.



असं म्हणतात की अंडी हे किमान 14 मिनिटे उकडणे आवश्यक आहे.



हाफ बॉईल करण्यासाठी 14 मिनिटे उकडल्यानंतर अंड थेट थंड पाण्यात टाकावे.



त्याशिवाय, 14 मिनिटानंतर अंड्यांना त्याच पाण्यात 3-4 मिनिटे ठेवावे.



अंडी 15 मिनिटे उकडल्यास आतून ही चांगल्या प्रकारे शिजते.



अंडी उकडल्यानंतर त्यांना थंड पाण्याने थंड करू नये.



किमान 30 मिनिटे तरी अंड्यांना गरम पाण्यात ठेवावे.



असे केल्याने अंड्याच्या आतील भाग हिरवट होणार नाही.