भारतीय सैन्यात फील्ड मार्शलला किती पगार मिळतो?

Published by: विनीत वैद्य
Image Source: @maverickbharatofficial

भारतीय सेना जगातील सर्वात शक्तिशाली सेनांपैकी एक मानली जाते.

Image Source: @field_marshal_sam

ज्यात फील्ड मार्शल, थलसेना अर्थात आर्मीमधील सर्वात उच्च पद असते.

Image Source: @field_marshal_sam

हे पद जनरलपेक्षाही वरचे असते आणि याला 5-स्टार जनरल असेही म्हणतात

Image Source: @field_marshal_sam

हे एक खास आणि मोठी रँक आहे, जी फक्त युद्ध किंवा विशेष परिस्थितीत दिली जाते.

Image Source: @field_marshal_sam

अशा परिस्थितीत, चला जाणून घेऊया की इंडियन आर्मीमध्ये फील्ड मार्शलला किती पगार मिळतो.

Image Source: @field_marshal_sam

फील्ड मार्शलला साधारणपणे दरमहा 2,50,000 रुपये वेतन मिळतं, जे एका जनरलच्या बरोबरीचं असतं

Image Source: @field_marshal_sam

याव्यतिरिक्त, फील्ड मार्शलना सरकारी घर, वाहतूक, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळतात.

Image Source: @maverickbharatofficial

फील्ड मार्शल हे लष्कर आणि देशाकडून फार मोठे पद मानले जाते

Image Source: @field_marshal_sam

भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ होते, त्यांनी 1971 च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला आणि भारताला विजय मिळवून दिला.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: @field_marshal_sam