AIIMS ची फी किती आहे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की त्यांनी एम्समधून शिक्षण घ्यावे.

Image Source: pexels

विद्यार्थी यासाठी दिवस रात्र मेहनत घेतात

Image Source: pexels

विद्यार्थ्यांचे एम्समधून शिक्षण घेण्याचे एक मोठे कारण म्हणजे एम्सची फी कमी असते.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, चला तर, आता तुम्हाला सांगतो की एम्सची फी किती आहे?

Image Source: pexels

एम्स दिल्लीत एमबीबीएस शिक्षणासाठी सर्वात स्वस्त सरकारी कॉलेज मानले जाते

Image Source: pexels

एमबीबीएस साठी एम्स दिल्लीची फी सुमारे 6 हजार रुपयांपेक्षा कमी आहे

Image Source: pexels

ज्यात शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क आणि इतर शुल्क देखील समाविष्ट आहेत.

Image Source: pexels

एम्स दिल्लीमध्ये वसतिगृहाची फी फक्त 990 रुपये आहे

Image Source: pexels

दिल्लीतील एम्समध्ये सुरक्षा ठेव 100 रुपये आहे, तर शिक्षण शुल्क 1350 रुपये आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels