नर्सिंग

नर्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, ANM (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ), GNM (जनरल नर्सिंग मिडवाइफरी)आणि BSc नर्सिंग.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash.com

ॲनिमेशन

जर तुम्हाला ॲनिमेशन ,कार्टून , VFX, किंवा एडिटिंग मधए जर इंटरेस्ट असेल तर तुम्यी त्यात डिप्लोमा, बॅचलर डिग्री आणि स्पेशलायझेशनचे कोर्स करु शकता.

Image Source: unsplash.com

वकील

बारावीनंतर वकील होण्यासाठी, तुम्हाला कायद्याचे शिक्षण घ्यावे लागेल. यासाठी बीए एलएलबी (BA LLB) सर्वात लोकप्रिय आहे. बीए एलएलबी हा एक अधिकृत 5 वर्षांचा कोर्स आहे.

Image Source: unsplash.com

पत्रकारिता

जर तुम्हाला लेखन, पत्रकारिता आणि एडिटिंगची आवड असेल तर तुम्ही जर्नालिझम अॅंड मास कम्युनिकेशनचा 3 वर्षांचा कोर्स करु शकता.

Image Source: unsplash.com

चार्टर्ड अकाउंटंट

बारावीनंतर चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्यासाठी, तुम्हाला CA फाउंडेशन कोर्स पूर्ण करायला हवा. त्यानंतर, CA इंटरमीडिएट कोर्स पूर्ण करा आणि आर्टिकलशिप करा. त्यानंतर CA फायनल कोर्स तुम्ही करु शकता.

Image Source: unsplash.com

डेटा सायन्स

बारावीनंतर डेटा सायन्समध्ये करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही डेटा सायन्समध्ये बी.एससी किंवा (B.Tech) करू शकता किंवा डेटा सायन्समध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स देखील करू शकता.

Image Source: unsplash.com

फॅशन डिझायनर

जर तुमच्यामध्ये कला असेल आणि तुम्हाला चित्रकला किंवा एखादं डिझाईन, स्केच करायला आवडत असेल तर तुम्ही फॅशन डिझाईनिंगचा डिप्लोमा कोर्स करु शकता.

Image Source: unsplash.com

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash.com