अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

पण यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागते.

Image Source: iStock

तिथल्या प्रवेशाची पद्धत, कागदपत्रांची आवश्यकता आणि खर्च संपूर्ण भारताच्या तुलनेत खूप वेगळा आहे.

Image Source: iStock

अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळवू शकता.

Image Source: iStock

जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर प्रथम त्या गोष्टी जाणून घ्या

Image Source: iStock

एस.ओ.पी (SOP) किंवा पर्सनल स्टेटमेंट

Image Source: iStock

लेटर ऑफ रेकमेंडेशन्य (शिफारसपत्र)

Image Source: iStock

आर्थिक मदतसंबंधित कागदपत्र

Image Source: iStock

रेझेम्यु (बायोडेटा)

Image Source: iStock

ट्रान्सक्रिप्ट्स (गुणपत्रके)

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock