असे नेहमी म्हटले जाते, की पृथ्वी तलावर अनेक जीव आहेत, प्रत्येक जीवाची एक निर्धारित आयु मर्यादा आहे, आणि त्यानंतर मृत्यु निश्चित आहे.
बीबीसी अर्थ च्या रिपोर्टनुसार या पृथ्वी तलावर असा एक जीव आहे त्या जीवाला अमरेते वरदान लाभले आहे.
असे बोलले जाते, जलीफिश ही प्रजाती Turritopsis Dohrnii जे प्रौढ अवस्थेतून किशोरावस्थेत परत येऊ शकते.
त्याचे जीवन अळ्यांपासून सुरू होते जे पॉलीप्समध्ये विकसित होतात, जे मेडुसा (प्रौढ) जेलीफिशचे क्लोनिंग करतात आणि तयार करतात.
वैज्ञानिकाच्या अनुसार ही जेलीफिश आपल्या जीवन चक्राला सारखे सारखे जगू शकतात. यामुळे ते जैविक रूपाने अमर झालेले असतात.
हे जीव तेव्हाच मरतात जेव्हा कोणता मोठा जीव यांना मारण्याचा प्रयत्न करतात. जर हा जीव गंभीर प्रकारे आजारी किंवा शिकार होतात, तेव्हाच याचे जीवन समाप्त होते,