एका आई-मुलाच्या निर्मळ नात्याच हे पुस्तक. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे.
आपलं ध्येय गाठताना अनेक चढ उतार येतात, काहीवेळा आपण निराश होतो. या सर्वांवर मात करत पुढे कसं जायचं हे या पुस्तकातून कळत.
या पुस्तकातून पैशाचे मानसशास्त्र आणि मानवी वर्तन यावर भाष्य करते.
आपले आयुष्य योग्यरित्या घडवण्यासाठीचे उत्तम धडे या पुस्तकातून मिळतात.
या पुस्तकातून सवयींबद्दलची व्यावहारिक धोरणे प्रकट केली आहेत.
मुलांना किशोरवयीन किंवा पौगंडावस्थेच्या अवस्थेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये होणारे बदल या पुस्तकातून व्यक्त होतात.
हे पुस्तक आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय शोधण्यास मदतशीर ठरू शकते.
अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
स्त्री पुरुषांचे वागणे यांवरचे बारीक आणि मार्मिक चित्रण यात येते.
या पुस्तकातून तुमच्या विचारसरणीने लोकांना कसे जिंकता येईल आणि चांगला माणूस कसा बनता येईल हे स्पष्ट केले आहे.