महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.
बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती.
बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
12 वी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
तुम्ही 12 वी चा निकाल या अधिकृत ऑनलाईन वेबसाईटवर बघू शकतात.
1. mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4.http://results.targetpublications.org
5. https://results.digilocker.gov.in
सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन वेबसाईटवरून होतील आणि निकालाची प्रत (प्रिंट आउट) घेत येईल.