महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण 97.51 टक्के पुणे 94.44 टक्के कोल्हापूर 94.24 टक्के अमरावती 93 टक्के छत्रपती संभाजीनगर 94.08 टक्के नाशिक 94.71 टक्के लातूर 92.36 टक्के नागपूर 93.12 टक्के मुंबई 91.95 टक्के