सत्यताने वाढणारी लोकसंख्या ही फायदेशिर आणि हानिकारक असते .

Image Source: pexel

जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो.

डॉ.के.सी.जकेरिया यांच्या पुढाकार ने हा दिवस साजरा केला जातो.

लोकांना वाढत्या लोकसंख्येचे धोके आणि फायद्यांबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कशी झाली?

1989 साली संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कशी झाली?

1987 मध्ये या दिवशी जगाची लोकसंख्या 5 अब्जांच्या पुढे गेली, तेव्हा हा दिवस साजरा करण्याची कल्पना आली.

जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कशी झाली?

1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) द्वारे करण्यात आली.

जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कशी झाली?

पहिला लोकसंख्या दिवस 11 जुलै 1990 रोजी साजरा करण्यात आला.

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा उद्देश

जगाची लोकसंख्या 8 अब्जांपेक्षा जास्त आहे.

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा उद्देश

हा दिवस वाढत्या लोकसंख्येच्या विकास आणि पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकतो.

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा उद्देश

या दिवशी लोकांना लैंगिक समानता, पुनरुत्पादक आरोग्य आणि कुटुंब नियोजनाबद्दल महत्त्व सांगितले जाते.

जागतिक लोकसंख्या दिवस ची थीमस्

2024 सर्वांची गणना, 2023 स्त्री-पुरुष समानता, 2022 8 अब्ज लोकसंख्या