1) देवनागरी लिपी शिका

संस्कृत देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यासाठी आधी या भाषेच्या अक्षर, मात्रांचा अभ्यास करा.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

यासाठी तुम्ही ऑनलाईन चार्ट किंवा अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता

Image Source: META AI

2) सोप्या शब्दांपासून सुरुवात करा

रोज वापरण्यात येणारे सोपे शब्द जसे “नमस्ते”, “हो”, “नाही”, “जल”, “भोजन” अशा छोट्या शब्दांपासून शिकायला सुरुवात करा.

Image Source: META AI

3) संस्कृत व्याकरण

संस्कृत व्याकरण शिकताना धातू रूप, शब्द रूप आणि कारक यांचे नियम हळूहळू समजून घेंणं गरजेचं आहे.

Image Source: META AI

4) श्लोक आणि मंत्र वाचा

भगवद्गीता, उपनिषदेतील छोटे श्लोक किंवा मंत्र वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या यामुळे भाषेची लय कळेल.

Image Source: META AI

5) ऑनलाईन स्रोतांचा वापर करा

तुम्ही वेबपेज, अ‍ॅप्स आणि प्लॅटफॉर्म्सचा वापर संस्कृत शिकण्यासाठी करु शकता.

Image Source: META AI

6) संस्कृत कथा वाचा

मुलांसाठी लिहिलेल्या साध्या संस्कृत कथा वाचा. यामुळे वाक्यरचना समजेल आणि नवीन शब्दसाठा मिळेल.

Image Source: META AI

7) संस्कृत बोलण्याचा अभ्यास करा

कोणी संस्कृत जाणकाराबरोबर किंवा इतर शिकणाऱ्यांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा. सोपे वाक्य बोलून सराव करा.

Image Source: META AI

8) धैर्य ठेवा

नवी भाषा शिकायला वेळ लागतो तसेच दररोज थोडा अभ्यास करा आणि कधीच हार मानू नका.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI