चहा हा तुमच्या दिनक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.



भारतीय संस्कृतीत चहाला विशेष महत्त्व देखील आहे.



चहा ही अशी एक गोष्ट आहे, जिला कोणी कधीच नाही म्हणू शकत नाही.



त्याचप्रमाणे पचनक्रियेशी संबंधित चहाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात.



जसं की, रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.



चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.



त्याचप्रमाणे चहा प्यायल्यानंतर लगेचच फळं खाऊ नयेत, किंवा फळ खाल्ल्यानंतर लगेचच चहा पिऊ नये.



सफरचंद खाल्ल्यानंतर चुकनही चहा पिऊ नये.



कारण सफरंचदामध्ये असलेले पदार्थ हे चहासोबत रिऍक्ट करु शकतात.



त्यामुळे पचनक्रियेला नुकसान पोहचण्याची शक्यता असते.