भाजीत सर्वाधीक वापर बटाट्यांचा केला जातो. (Photo Credit : Unsplash/pexel)



काही लोकांना तर बटाटे खाणं जास्त आवडतं. (Photo Credit : Unsplash/pexel)



परंतु जास्त बटाटे खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. (Photo Credit : Unsplash/pexel)



जाणून घ्या बटाटे खाण्यानं काय नुकसान होऊ शकतात. (Photo Credit : Unsplash/pexel)



सतत गॅसची समस्या जाणवू शकते. (Photo Credit : Unsplash/pexel)



जास्त बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. (Photo Credit : Unsplash/pexel)



बटाटे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवते. (Photo Credit : Unsplash/pexel)



म्हणून डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटे कमी खाल्ले पाहिजे. (Photo Credit : Unsplash/pexel)



बटाटे खाल्ल्याने बीपी वाढतो. (Photo Credit : Unsplash/pexel)



बटाटे कमी खाणं हे आपल्या शरीरासाठी / आरोग्यासाठी फायदेशीर असते. (Photo Credit : Unsplash/pexel)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash/pexel)