आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण सतत काही प्रयत्न करतो.(Photo credit: Unsplash) हेडफोन आणि इअरबड्सच्या अतिवापराशिवाय इतरही अनेक सवयी आहेत ज्यांचा आपल्या कानावर वाईट परिणाम होतो.(Photo credit: Unsplash) हेडफोन आणि इअरबडचा जास्त वापर आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यामुळे 12 ते 34 वर्ष वयोगटातील लोक करत आहेत (Photo credit: Unsplash) त्यामुळे वेळीच कानाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे.(Photo credit: Unsplash) कानात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आपण घरगुती उपायांचा वापर करतो.(Photo credit: Unsplash) आपल्या कानाला योग्य विश्रांती न देणे(Photo credit: Unsplash) चेकअप न करणे (Photo credit: Unsplash) मोठ्या आवाजात गाणी ऐकणे (Photo credit: Unsplash) कॉटन बड्सचा सारखा वापर करणे (Photo credit: Unsplash) इतर समस्या आपल्या होऊ शकतात (Photo credit: Unsplash) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)