आजकाल चहासोबत सिगारेट पिण्याचा ट्रेंड चालू आहे. ( Image Credit- Unsplash )



बऱ्याचदा लोकं रस्त्यावर हातात चहा आणि सिगारेट घेललेले दिसतात. ( Image Credit- Unsplash )



परंतु खुलेआम सिगारेट पिणं तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. ( Image Credit- Unsplash )



असं केल्याने तुम्हाला दंड आणि अटक देखील होऊ शकते. ( Image Credit- Unsplash )



IPC कलम 278 नुसार पब्लिक प्लेसमध्ये सिगारेट पिणं हा गुन्हा आहे. ( Image Credit- Unsplash )



असं केल्यास दंडाची देखील तरतूद आहे. ( Image Credit- Unsplash )



अशा प्रकरणात तुम्हाला 200 ते 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. ( Image Credit- Unsplash )



दंड न भरल्यास तुम्हाला जेलवारी करावी लागू शकते. ( Image Credit- Unsplash )



यामुळे अनेक पब्लिक प्लेसमध्ये वेगळा स्मोकिंग झोन बनवला जातो. ( Image Credit- Unsplash )



असा झोन तुम्ही विमानतळ, हॉटेल, आणि बारमध्ये पाहिला असेल. ( Image Credit- Unsplash )