व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी (Photo Credit : Pixabay) हा चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. (Photo Credit : Pixabay) जाणून घ्या काय आहे चॉकलेट डेचा इतिहास? (Photo Credit : Pixabay) कोकोचे झाड 4000 वर्षांपूर्वी अमेरिकेत आढळले होते. (Photo Credit : Pixabay) अमेरिकेच्या जंगलात कोकोच्या झाडाच्या बीन्सपासून चॉकलेट बनवले जात असे. (Photo Credit : Pixabay) चॉकलेटवर जगात पहिले प्रयोग अमेरिका आणि मेक्सिकोने केले. (Photo Credit : Pixabay) असे म्हटले जाते की 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मेक्सिको काबीज केले. (Photo Credit : Pixabay) यानंतर राजा मेक्सिकोहून स्पेनला कोकोचे बीज घेऊन गेला. त्यानंतर तिथे चॉकलेट प्रचलित झाले. (Photo Credit : Pixabay) 1828 मध्ये कोनराड जोहान्स व्हॅन हॉटेन यांनी कोको प्रेस नावाचे मशीन बनवले. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)