तब्बल चौदा वर्षांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं पुरातन मंदिरे पाण्याखाली तब्बल 14 वर्षांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ लोणार सरोवर अभ्यासकांना आता चिंता सतावू लागली आहे लोणार हे जगातल सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे लोणार सरोवर हे जगातील दुसरं सर्वात मोठं सरोवर आहे लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे चांगल्या पावसामुळं लोणार सरोवरात असलेले झरे हे प्रवाहित झाले आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्याचा वेढा