ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते
मधुमेहाच्या रुग्णाने रोज भिजवलेले बदाम खावे.
मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या आहाराची अत्यंत काळजी घेतली पाहिजे.
चांगला आहार घेतला नाही तर शरीरात अशक्तपणा येऊ लागतो.
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स खा. तथापि, मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वच सुके फळे फायदेशीर नाहीत.
असे अनेक ड्राय फ्रूट्स आहेत जे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. जाणून घ्या मधुमेहामध्ये कोणते ड्रायफ्रुट्स खावेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.