ओवा आणि बडीशेप हे दोन्ही मसाल्यातील पदार्थ त्वचेसाठी खूप गुणकारी आहेत
बडीशेप आणि ओवा सर्दी आणि खोकल्यावर रामबाण उपाय मानला जातो
या पाण्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, जे वाढते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
बडीशेप आणि ओव्याचे पाणी तुमची पचनक्रिया मजबूत करते
सर्वात आधी ओवा आणि बडीशेपची बारीक पावडर तयार करा.
त्यानंतर रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर याचे सेवन करा.
काही दिवसांतच तुमच्या शरीरात चांगले बदल दिसू लागतील