व्यायामामुळे जसे शरीराला फायदे होतात तसेच अति व्यायामाने शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसानही होते.

अति व्यायामाने हृदयाच्या टिश्यूजमध्ये ऑक्सिजनची कमतरता उद्भवू शकते.

जास्त व्यायाम केल्यामुळे थकव्याची समस्या निर्माण होते.

झोपेच्या संबंधित समस्या अति व्यायामुळे उद्धवतात.

अति व्यायाम केल्यामुळे स्त्रियांच्या गर्भधारणा करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अति व्यायाम केल्यामुळे हाडे आणि स्नायूंना दुखापत होते.

आपल्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो.

महिलांनी अति व्यायाम केल्यास त्यांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो.

अति व्यायाममुळे दररोजी कामे करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

अति व्यायामाने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे औषधे घ्यावी लागतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.