भाजलेल्या मक्याच्या कणसामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. भाजलेला मका डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. मक्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांच्या मुळांमधील ओलावा दूर होतो. मका गरम असतो, त्यामुळे शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते. भाजलेल्या मका वात कमी करण्यास मदत करतो. मक्यात असलेल्या लोहामुळे अॅनिमियाच्या समस्येवर आराम मिळतो. भाजलेला मका शरीरातील रक्तपेशी वाढवण्यास मदत करतो. मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. भाजलेल्या मक्याच कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत राहतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.