राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ABP Majha
डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत.

त्यांच्या व्हिडीओ आणि कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

डॉ. अमोल कोल्हेंचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ आणि हटके कॅप्शन नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

डॉ. अमोल कोल्हेंनी 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

ABP Majha

डॉ. अमोल कोल्हेंनी आजवर अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे.

ABP Majha

डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर मतदार संघाचे खासदारदेखील आहेत.

ABP Majha

'व्हाय आय किल्ड गांधी' या सिनेमात नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्याने डॉ. अमोल कोल्हे चर्चेत आले होते.

ABP Majha