आयुर्वेदाचार्य सांगतात की, जेव्हाही सेंधाचा वापर केला जातो तेव्हा ते तुमचं पित्त वाढवत नाही.



तुम्हाला छातीत कफची समस्या असेल तेव्हा तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता.



सैंधव मिठात अनेक खनिजे असतात, जी शरीरातील मज्जातंतूंच्या कार्यासाठी आवश्यक असतात.



सैंधव मिठामुळे सांध्यातील वेदना कमी होण्यास आणि त्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते.



कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळल्याने घसादुखीपासून लवकर आराम मिळतो.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.