मुंबईत लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बस धावणार.


ही बस 7 ऑगस्ट रोजी लॉन्च होऊ शकते.


राज्य सरकार 900 इलेक्ट्रिक बस खरेदी करत आहे.


बस चार्ज करण्यासाठी 55 चार्जिंग स्टेशन बांधले जात आहेत.


जुन्या डबल डेकर बसची संख्या 120 वरून 48 वर आली.


EV धोरणासाठी सरकारने 930 कोटी रुपये मंजूर केले आहेत.