लोकं जास्त प्रमाणात फळ ही फ्रिजमध्ये ठेवतात.



त्यामुळे फळं जास्त वेळ फ्रेश राहण्यास मदत होते.



पण काही फळं ही फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतात.



अशी कोणती फळं आहेत, जी फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतात त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.



केळ फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतं.



कलिंगड देखील फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होण्याची शक्यता असते.



यामध्ये सफरचंदाचा समावेश आहे.



लीची देखील खराब होऊ शकते.



पेर सुद्धा फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतं.