वजन कमी करण्याचे उपाय

वजन कमी करण्यासाठी नियमित आहारात घट करू नका,
नियमित आहाराने कॅलरीज जलद बर्न होतात .

भरपूर फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा

भरपूर पाणी प्या

जंक फूड किंवा बाहेरचे तेलकट खाणे टाळा

व्यसन करने टाळा

नियमित व्यायाम करा

सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवनानंतर लगेच झोपने टाळा , कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.