ऑक्टोबर हा महिना फिरण्यासाठी चांगला महिना ओळखला जातो



ह्या वेळेचे वातावरण खूप आरामदायक असते



ऑक्टोबर महिन्यात अनेक सुट्या देखील असतात



जाणून घ्या या महिन्यातील फिरण्यासाठीची ठिकाणे...



कर्नाटक

कर्नाटकातील हम्पी हे शहर प्राचीन मंदीरे आणि स्मारकांसाठी ओळखले जाते

ताजमहल

विश्वातील सात अजूबांमध्ये येणारा ताजमहल हा फिरण्यासाठी उत्तम आहे

कोलकाता

कोलकाता हे ही कुटुंबासोबत फिरण्यासाठी उत्तम आहे, ह्या वेळी इथे दुर्गा पूजा ही असते

ऋषिकेश

ऋषिकेश मधे गंगा किनारी बसून थंड हवेची मजा घ्या

दार्जिलिंग

दार्जिलिंग हिल स्टेशन इथे ही फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत

ह्या स्थळांऐवजी अजून अनेक शहर, हील स्टेशन यांचा आनंद घेऊ शकतो