हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला यांसारखे आजार होतात.



या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक असतं.



कारणं जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर तुम्हाला अशा आजारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.



त्यासाठी जीवनसत्त्व क जी अत्यंत आवश्यकता असते.



पण संत्र खाल्ल्यानंतर सर्दी होण्याची शक्यता देखील जास्त असते.



त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात संत्र योग्य प्रमाणात खावे.



संत्रमध्ये काही तत्वे आढळून येतात.



ज्यामुळे खोकल्याच्या समस्या निर्माण होतात.



यामुळे घश्याला देखील त्रास होऊ शकतो आणि कफाचा त्रास देखील निर्माण होऊ शकतो.